logo

आदिवासी शेतकरी मजुर कामगार जनता संघटना महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्यावतीने भारतीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार लोकसभा अधिकृत उमदेवार अॅड गोवाल के पाडवी यांनी जाहीर पाठिंबा दिले आहे.

बाजीराव वसावे नंदुरबार रिपोर्ट
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जाहीरनामा मध्ये 5 गॅरंटी न्याय आहे.1)शेतकरी न्याय शेतक-यांच्या संघटनांसोबत विचार विनिमय केल्यानंतरच शेतमाल विक्रीच्या नवीन योजना तयार करणार.2) शेतकरी न्याय ग्रामीण कृषी विकासासाठी कृषी विज्ञान केंद्रांची संख्या वाढवणार तेथे वैज्ञानिकांची नियुक्ती करणार.
3) शेतक-यांन डिजिटल पध्दतीने खरेदी विक्री करणे व त्याबाबतच्या कराराचे स्वातंत्र्य दिले जाणार.नारी न्याय, हिस्सेदारी न्याय, श्रमिक न्याय, किसान न्याय,युवा न्याय, शेतकरी न्याय,कामगार न्याय, मनरेगा मार्फत दर दिवशी 400 रूपये मजुरी दिली जाणार.
अंगणवाडी सेविका मदतनीस पदांसाठी अतिरिक्त 14 लाख नोकऱ्यांची निर्मिती करणार.
कामगार न्याय ग्रामीण भागाच्या सोबतच शहरी लोकांना रोजगार मिळण्यासाठी शहरी रोजगार हमी योजना सुरू करणार,
शेतकरी न्याय छोट्या मोठ्या बाजारात शेतक-यांसाठी किरकोळ बाजार केंद्रांची साखळी स्थापन करणार. आदिवासी शेतकरी मजुर कामगार जनता संघटना महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष मा बाजीराव वसावे संस्थापक उपाध्यक्ष मंगलसिंग वळवी नंदुरबार जिल्हा सरचिटणीस सुरतान पावरा नंदुरबार जिल्हा युवा अध्यक्ष गोविंद ठाकरे नंदुरबार तालुका प्रभारी अशोक पाडवी नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष गणेश गावित नवापूर तालुका अध्यक्ष दिनकर गावीत तळोदा तालुका अध्यक्ष उमेश नाईक तळोदा तालुका कार्याध्यक्ष अविशान वसावे नाशिक विभाग प्रभारी मगन वसावे शहादा तालुका अध्यक्ष अजित वळवी धडगांव तालुका अध्यक्ष वसा वळवी धडगांव तालुका प्रमुख दिलवर पाडवी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष लक्ष्मण वसावे अक्कलकुवा तालुका प्रभारी मोव-या वसावे नाशिक विभाग उपाध्यक्ष संतोष तडवी यापदाधिकारीना मिळुन नंदुरबार लोकसभा अधिकृत उमदेवार अॅड गोवाल के पाडवी यांनी समर्थन पाठिंबा जाहीर केले आहे.

18
1442 views